संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

एअर इंडियाला 10 लाखांचा दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली -विमान नियामक नागरी उड्डाण संचलनालयाने एअर इंडियावर कारवाई करत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्याबद्दल डीजीसीएने एअर इंडियावर हा दंड ठोठावला आहे,

वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्याबद्दल आणि त्यानंतर प्रवाशांना अनिवार्य नुकसान भरपाई न दिल्याबद्दल एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि वैयक्तिक सुनावणीही घेण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami