संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 23 May 2022

कॅप्टन अमरिंदर सिंगांच्या पक्षाला हॉकी स्टिक चिन्ह

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

चंदिगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता देऊन विधानसभा निवडणुकीसाठी हॉकी स्टिक आणि बॉल चिन्ह दिले आहे. त्यावर त्यांचा पक्ष पंजाबमध्ये निवडणूक लढवणार आहे.

पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना आपण विधानसभेत जाऊ देणार नाही, असा निर्धार अमरिंदर सिंग यांनी केला आहे. भाजपसोबत युती करून ते निवडणूक लढवत आहेत. निवडणूक चिन्हबाबत बोलताना ते म्हणाले की, आता फक्त गोल करायचा शिल्लक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami