संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 14 August 2022

केजरीवालांच्या सिंगापूर दौर्‍याला
राज्यपालांनी परवानगी नाकारली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांना 1 ऑगस्ट रोजी एका परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जायचे होते. दिल्ली सरकारने यासाठी एलजीकडे परवानगी मागितली होती. लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांनी या दौर्‍याला परवानगी नाकारली आहे. अरविंद केजरीवाल सिंगापूरला जाऊ शकणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांना सिंगापूरमध्ये 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार्‍या जागतिक शहर परिषद अर्थात वर्ल्ड सिटीज समिटमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami