संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 09 August 2022

पूरग्रस्तांना मदत करा! आदित्य ठाकरेंचे ट्विट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गेल्या आठवडाभरात राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या युवासैनिकांना पूरग्रस्त भागात मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची हीच ती वेळ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami