संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 12 August 2022

विद्यार्थ्यांनो…बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोना काळात यंदा ऑफलाईन पद्धतीने झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल उद्या, ८ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल. हा निकाल विद्यार्थी खालील वेबसाईटवर पाहू शकतील.

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami