संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 13 August 2022

शिंदे-फडणवीस भागवतांच्या भेटीला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची आज रात्री भेट घेतली. मुंबईतील दादर येथील पितृछाया या इमारतीत सुमारे 45 मिनिटे या नेत्यांत चर्चा झाली. भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. बीकेसी येथे एमआयडीसी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि मी होतो. तेथून आम्ही एकत्र सरसंघचालकांच्या भेटीला आलो. याआधीही ठाण्यातील एका कार्यक्रमात त्यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami