मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आलेले असताना अमृता फडणवीस यांनी त्यांचे ट्विटद्वारे स्वागत केले आहे. भ्रष्टाचारी लोकांचा गेम उलटवला असल्याचं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांचं ट्विटद्वारे कौतुक केलं आहे.
वह सच है, वह प्रेम है, वह जनता का क्षेम है !#NAMO वो सैलाब है प्रगति का, जिसने पलट दिया भ्रष्टाचारियों का गेम है ! असे गौरवोद्गार अमृता फडणवीस यांनी मोदींसाठी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे आहेत, ते प्रिय आहेत. जनतेच्या मनात आहेत. नमो प्रगतीचं वादळ आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांचा गेम उलटवला आहे. या आशयाचं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या विविध ट्विट्साठी ओळखल्या जातात. महाविकास आघाडीच्या विरोधातही त्यांनी अनेकदा ट्विट केलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
वह सच है, वह प्रेम है,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 6, 2022
वह जनता का क्षेम है !#NAMO वो सैलाब है प्रगति का,
जिसने पलट दिया भ्रष्टाचारियों का गेम है ! https://t.co/RKsY7Pjhbb